मोजकीच नशा,
पाहून दाही दिशा,
मी गहीवरलो…
आपलेच ते स्वप्न,
वैराग्य ते एकलेपण,
मी गोंधळलो…
कोण कुठे जाते,
इथले इथेच उरते,
मी हसलो…
मना हा आपला पार,
भेट इथे वारंवार,
मी बोललो…
ही जादुई नगरी अन् वल्ली,
कुणाला पुर्ण कळली,
मी परत चाललो…
मी परत चाललो…
-J speaks…

मी वाचाल..अन मी हसलो !!
सुरेख
LikeLike
Thanks buddy !!
LikeLike
thanku
LikeLike
Nice pashya 🙂
LikeLike
thanku
LikeLike