प्राणसख्या रे !

ही एकलीच हाक,
दे रे ती साद,
प्राणसख्या रे…

श्वासांचा हा भास,
तू रे तो श्वास,
प्राणसख्या रे…

अनोळखी ही वाट,
तू रे एकली साथ,
प्राणसख्या रे…

बोललो मी आज,
तू रे तो आवाज,
प्राणसख्या रे…

— कृष्णमेघ

6 Replies to “प्राणसख्या रे !”

Leave a reply to Aashu Cancel reply