कृष्णमेघ

मला कोणीही वीचारल,”कविता कश्या सुचतात?”

“माहित नाही” हे प्रमाणीक उत्तर.

आभाळ ढगांनी दाटलेल जरी असल, तरी पाउस पडायचा तेंव्हाच पडतो. न आभाळ माझे, न ढग माझे, न पाउस माझा.

कदाचित ही अवस्था जिथे माझे काहीच नसते.

या अवस्थेच नाव “कृष्णमेघ” .

Those who know me, they know that I am die heart fan of “Krishna”.

Leave a comment